शुक्रवार, १८ जानेवारी, २०१३

सप्रेम नमस्कार , 
या ब्लॉग वर मी गेल्या ५० वर्षांच्या जगण्यात जे जे चांगले ..वाईट अनुभवले , त्यातून जे काही शिकायला मिळाले त्या बद्दल लिहिणार आहे . माझे अनुभव नक्कीच नवीन पिढीला मार्गदर्शक ठरतील अशी आशा आहे .

सर्व जगभर वेगवेगळे धर्मभेद  , वर्ण भेद , जातीभेद सतत होत असतात व त्यातून सर्व मानवजात ऐक होण्याऐवजी विभागली गेली आहे . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा